tag:blogger.com,1999:blog-6492466857370581618.post9124334851082037833..comments2013-11-21T00:45:17.873+05:30Comments on माझे रामायण: किष्किंधा कांड - भाग ७प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttp://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-6492466857370581618.post-86688969952915196402011-05-19T11:49:08.406+05:302011-05-19T11:49:08.406+05:30धन्यवाद.
रामायणावरील लेखन हल्ली थांबले आहे. इतक्या...धन्यवाद.
रामायणावरील लेखन हल्ली थांबले आहे. इतक्या दिवसांनंतर पुन्हा एका तरुण वाचकाची प्रतिक्रिया वाचून खूप बरे वाटले. लेखनामागील माझी भूमिका तरुण वाचकाना योग्य वाटते याचा मला आनंद वाटतो. रामायणाच्या पुढील भागांबद्दल लिखाण माझे हातून केव्हा होईल सांगवत नाही. कदाचित होईलहि. मात्र सांगण्यासारखे काही नजरेला आले तर! बाकी रामकथा सर्वाना परिचित आहेच.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6492466857370581618.post-80359395314507217902011-04-10T17:19:35.420+05:302011-04-10T17:19:35.420+05:30नमस्कार काका,
या मालिकेतील सर्व लेख मी आजच्या दिव...नमस्कार काका,

या मालिकेतील सर्व लेख मी आजच्या दिवसातच संपवले. तुमचे लेखन आणि यामागील तर्क फ़ार अप्रतिम आहेत. आजच्या युगात आपण पौराणिक कथांना थोडेसे तटस्थ नजरेने बघायला पाहिजे आणि त्यासाठी तुमची लेख मालिका फ़ारच उपयुक्त ठरते. तुमच्या या उपक्रमाबद्दल तुमचे शतशः आभार.

या मालिकेतील पुढील लेख लवकरच तुम्ही प्रकाशित कराल ही अपेक्षा!!

शुभेच्छा!!

-निखिलN.D.K. Nikhilhttps://www.blogger.com/profile/05875580981965571850noreply@blogger.com