tag:blogger.com,1999:blog-6492466857370581618.post312013000130625318..comments2013-11-21T00:45:17.873+05:30Comments on माझे रामायण: रामायण बालकांड - भाग ३प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttp://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-6492466857370581618.post-47961289997822458862009-01-18T19:29:00.000+05:302009-01-18T19:29:00.000+05:30मी प्रथमच सांगून टाकले आहे कीं माझे वाचन वाल्मिकिर...मी प्रथमच सांगून टाकले आहे कीं माझे वाचन वाल्मिकिरामायणाच्या मराठी भाषांतरापुरतेच आहे. आपली माहिती विचारात घेतली तर दशरथाला बर्याच पूर्वी अपत्य झाले होते म्हणावे लागते. कोणत्या राणीला? एकच कन्या झाली व तीहि दशरथाने दत्तक देऊन टाकली हे जरा चमत्कारिकच वाटते. तसेच या शांतेचा रामायणात पुढे कोठेहि उल्लेख नाही. <BR/>मूळ वाल्मिकि रामायणात तसा उल्लेख नसताना तिला दशरथाची कन्या मानणे मला फारसे पटत नाही.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6492466857370581618.post-57494026069510412312009-01-18T17:17:00.000+05:302009-01-18T17:17:00.000+05:30नमस्कार काका कदाचित तुम्ही रेफर केलेल्या बाल कांड...नमस्कार काका कदाचित तुम्ही रेफर केलेल्या बाल कांड मधे ही माहिती नसेल. पण याच उल्लेख मात्र रामायणात आहे मला नक्की आठवत नाहीए की ते वाल्मिकी रामायण होत कि कांबन किंवा तुलसीदास रचीत रामायण. नेट वर माहिती सर्च करताना हा लिंक सापडला. http://www.geocities.com/mahaabhaarat/witnesses/index-n-z.htm ह्या लिंक वर महाभारत आणि रामायणात असणार्या व्यक्ति रेखांचा संक्षिप्त परिचय दिलेला आहे त्यातच रोम पाद राजा ची माहिती दिली आहे. अर्थात ह्या माहितीचा नक्की स्रोत मी पुढे देईनच.Chinmayhttps://www.blogger.com/profile/11477528463040304328noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6492466857370581618.post-87659886061592059932009-01-17T19:45:00.000+05:302009-01-17T19:45:00.000+05:30बालकांड पुन्हा एकदा नजरेखालून घातले. आपण म्हणता तस...बालकांड पुन्हा एकदा नजरेखालून घातले. आपण म्हणता तसा कोणताही उल्लेख मला दिसला नाही. शांता ही रोमपादाचीच मुलगी असाच स्पष्ट उल्लेख आहे. दशरथाचा उल्लेख तोपर्यंत अपत्यहीन असाच केला आहे.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6492466857370581618.post-31646823374267587722009-01-17T16:37:00.000+05:302009-01-17T16:37:00.000+05:30फार सुंदर लिहिल काका. प्रश्न फक्त एकच तो असा कि हृ...फार सुंदर लिहिल काका. प्रश्न फक्त एकच तो असा कि हृष्याशृंग ऋषि ह्यांना रोमपाद राजाने आपली मुलगी शांता दिली . ही शांता दशरथ राजाची मुलगी होती आणि रोमपाद नि तिला दत्तक घेतली \होती अस काही माझ्या वाचनात आल आहे . त्या वर थोडा प्रकाश टाकळ?Chinmayhttps://www.blogger.com/profile/11477528463040304328noreply@blogger.com